आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे विचार हे दररोज चालू असतात. मनामध्ये चालू असलेले विचार हे आपल्या कृतीमधून दिसतात. आपल्या मनाचे गुणधर्म कोणते आहेत याबद्दल आपल्याला पुसटशीही अपेक्षा नसते. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी आपल्या मनाचे गुणधर्म कोणते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा